01 / शिका आणि पुन्हा उजळणी करा
Learning Plan
Maths, Science आणि English चे प्रकरणानुसार recorded lessons. तुमच्या वेळेनुसार मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर शिका. गरज पडेल तेव्हा थांबवा, मागे जा आणि पुन्हा पाहा.
- दोन्ही माध्यमांत तिन्ही विषय समाविष्ट
- तुमच्या वेळेनुसार recorded lessons
- पुढच्या टेस्टआधी अवघड भाग पुन्हा पाहा






